3 तासांचा ऑनलाईन वर्कशॉप
आजची तयारी ठरवेल उद्याचा निकाल !
राजकीय इच्छाशक्ती आहे, काम पण केलंय… तरीही वाटतं काहीतरी मिसिंग आहे? हीच गफलत टाळण्यासाठी घेऊन आलो आहोत 3 तासांचं प्रभावी ऑनलाईन ट्रेनिंग –जिथे तुम्हाला मिळेल निवडणूक जिंकण्यासाठीचा संपूर्ण प्लॅन!
तारीख
रविवार , 29 जून 2025
भाषा
मराठीतून
वेळ
सकाळी 10:30ते दुपारी 1:30
प्लॅटफॉर्म
Zoom (Live Online)
Register before 20 JUN -Limited Seats Left!
निवडणूक लढवायची इच्छा आहे?
पण कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही?
एक सामान्य उमेदवार
ते
यशस्वी लोकप्रतिनिधी!
A Transformational Online Workshop
या वर्कशॉपमध्ये तुम्हाला मिळेल
प्रचारासाठी प्रॅक्टिकल निवडणूक रणनीती
खर्चाचे योग्य नियोजन करण्याची रूपरेषा
हमखास विजयी होण्यासाठी 4 महिन्यांचा सविस्तर कृती आराखडा
बूथ कार्यकर्त्यांचं प्रभावी संघटन उभं करण्यासाठीचं तंत्र
सोशल मीडिया प्रचाराचा रोडमॅप
पोलिंग डे वॉर रूम सेटअप
Register before 20 JUN -Limited Seats Left!
हा निर्णय फक्त निवडणुकीचा नाही, तुमच्या राजकीय भवितव्याचा आहे!
🎁 बोनस
बोनस १
ई-बुक 1
मतदारांशी कनेक्ट होण्यासाठी 20 प्रॅक्टिकल युक्त्या
बोनस २
ई-बुक 2
30 दिवसांचा सोशल मीडिया प्रचार प्लॅन (WhatsApp, FB, Insta)
बोनस ३
सोशल मीडिया
🎯300+रेडी-टू-यूज सोशल मीडिया PSD files
बोनस ४
बूथ व्यवस्थापन चेकलिस्ट
मतदान दिवशी बुथ टीमसाठी प्रिंटेबल गाईड
टाईमर संपायच्या आत रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी फक्त बोनस उपलब्ध असेल!
Register before 20 JUN -Limited Seats Left!
“मी अपक्ष म्हणून उभा राहणार होतो, पण हे ट्रेनिंग घेतल्यावर माझं पूर्ण प्लॅनिंग बदललं – आता मी सिस्टिमॅटिक काम करतोय.”
प्रभाकर नलावडे – शिक्षकी पार्श्वभूमीतून राजकारणात, नागपूर
“मी राजकारणात नवीन आहे, पण या वर्कशॉपने मला संपूर्ण दिशा दिली. आता मला खात्री आहे की मी नक्की काहीतरी करू शकतो!”
अर्चना खोत – नवोदित उमेदवार, कोल्हापूर
“मी 2 वेळा हरलोय, पण या प्रशिक्षणाने मला त्यामागे होणाऱ्या चुका आणि कारण कळाली. आता मी पुन्हा लढतोय – पण वेगळ्या आत्मविश्वासाने!”
सुरेश बोराटे – इच्छुक उमेदवार, लातूर
सगळं आहे
कार्यकर्ते आहेत, काम आहे, जनतेचा विश्वासही आहे...
पण तरीही काहीतरी मिसिंग वाटतंय!
वक्त्यांचा परिचय
हृषिकेश कुलकर्णी
अनुभवी निवडणूक सल्लागार, राजकीय प्रशिक्षक आणि Algorithm Strategy Consulting चे संस्थापक व संचालक
- स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांपासून ते आमदार, खासदार आणि कॅबिनेट मंत्र्यांपर्यंतच्या राजकीय नेतृत्वासाठी ग्राउंड इंटेलिजन्स आणि रणनीती नियोजनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष व प्रभावी योगदान
- महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतील प्रमुख राजकीय पक्षांच्या वॉर रूममध्ये जबाबदारीचे पद भूषवत महत्त्वाच्या निवडणूक मोहिमा यशस्वी करण्यात सक्रिय भूमिका
- मेकॅनिकल इंजिनिअर आणि कायदेप्रविण (वकील) असून, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या प्रतिष्ठित संस्थेतून ‘लीडरशिप, पॉलिटिक्स अॅण्ड गव्हर्नन्स’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण
- गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ पॉलिटिकल कन्सलटिंग क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत, अल्गोरिदम स्ट्रॅटेजी कन्सल्टिंगच्या माध्यमातून बूथ व्यवस्थापन, ग्राउंड स्ट्रॅटेजी, वॉर रूम मॅनेजमेंट आणि प्रचार नियोजन यासारख्या निवडणूक व्यवस्थापन संबंधित सर्व विषयांवर सखोल आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन
हे वर्कशॉप कोणासाठी सर्वाधिक उपयोगी ठरेल?
1
पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उमेदवार
सर्व गोष्टी शून्यावरून समजावून देणारं प्रशिक्षण – जे आत्मविश्वास निर्माण करतं.
2
मागील निवडणुकीत थोडक्यात हरलेले उमेदवार
आपल्या चुका ओळखून, यावेळी नियोजनबद्ध विजय मिळवण्यासाठी योग्य दिशा.
3
अपक्ष किंवा स्वबळावर निवडणूक लढवणारे
सिस्टम नसल्यामुळे हरले जाण्याची भीती कमी करून, योग्य रणनीती मिळवण्यासाठी.
4
तरुण राजकीय इच्छुक / नवोदित नेतृत्व
कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजकारणात पाऊल ठेवायचं असेल – तर ही सुरुवात योग्य आहे!
3
अपक्ष किंवा स्वबळावर निवडणूक लढवणारे
सिस्टम नसल्यामुळे हरले जाण्याची भीती कमी करून, योग्य रणनीती मिळवण्यासाठी.
4
तरुण राजकीय इच्छुक / नवोदित नेतृत्व
कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजकारणात पाऊल ठेवायचं असेल – तर ही सुरुवात योग्य आहे!
प्रचारासाठी प्रॅक्टिकल निवडणूक रणनीती
खर्चाचे योग्य नियोजन करण्याची रूपरेषा
हमखास विजयी होण्यासाठी 4 महिन्यांचा सविस्तर कृती आराखडा
FAQ
ग्रामपंचायत निवडणुकीपासून महानगरपालिका निवडणुकीपर्यंत कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला जनतेतूनच निवडून यायचे असते. जनसंपर्क वाढवण्यापासून त्यांना मतपेटी पर्यंत आणण्यापर्यंत सर्व गोष्टी यामध्ये सविस्तर सांगितल्या जाणार आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थेमधील कोणत्याही निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांना तसेच त्यांच्या टीम मधील महत्वाच्या व्यक्तींसाठी हे ट्रेनिंग फायद्याचे आहे.
ट्रेनिंगमध्ये सुरुवातीपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यामुळे नवीन उमेदवारसुद्धा तयारी करून आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरू शकतात.
- गावपातळीवरील प्रचार युक्त्या
- डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर
- मतदारांचे वर्गीकरण आणि टार्गेटिंग
- प्रभावी बुथ व्यवस्थापन
- प्रचार साहित्य नियोजन
- रणनीती आखणी व टीम मॅनेजमेंट
- नाही. हे वर्कशॉप फक्त Live स्वरूपात घेतले जाते आणि त्याचे रेकॉर्डिंग दिले जाणार नाही. त्यामुळे वेळेवर सहभागी होणे आवश्यक आहे.
- कृपया खालील गोष्टी सोबत ठेवा.
- इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप.
- एक नोटबुक आणि पेन – महत्वाच्या टिप्ससाठी.
- शांत आणि व्यत्ययमुक्त बसण्याची जागा.
- वेळेआधी Zoom लिंक चेक करून घ्या.